Official Documents & Notices
वसतिगृह माहिती, प्रवेश अर्ज व निवड यादी
Access and download all official DBATU & Government of Maharashtra notifications regarding admission to the Minority Girls’ Hostel. You may view each document in your browser or download it directly.
महत्त्वाची सूचना (Important Guidelines)
वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थिनींनी दिलेल्या मुदतीत मूळ कागदपत्रांसह वसतिगृह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा. कोणत्याही मदतीसाठी किंवा चौकशीसाठी खालील संपर्क क्रमांकावर अथवा संस्थेच्या अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा.